*पुणे कोरोना अपडेट*
3 जुलै – शनिवार
दिवसभरात *344* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *283* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *7* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *7*.
– 291क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 479416
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2802
– एकूण मृत्यू – 8606
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 468008
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6731