*पुणे कोरोना अपडेट*
9 सप्टेंबर – गुरुवार
– दिवसभरात *200* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 123 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 03 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 09
– क्रिटिकल 213 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 497612
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2226
– एकूण मृत्यू – 8965
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 486421
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8865