कोंढवा प्रतिनिधी,
कोंढवा परिसरातील युवा नेते संजय लोणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीने राष्ट्रवादी कार्यकर्त्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते जल्लोष करत आहे.
संजय लोणकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, नेते, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनांदाचा वर्षाव होत आहे.