*पुणे कोरोना अपडेट*
३ ॲाक्टोबर – रविवार
– दिवसभरात *१५१* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १६९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
– २१४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०१५०३.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५१९.
– एकूण मृत्यू -९०३६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९०९४८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६५६४.