पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

411

*पुणे कोरोना अपडेट*
०४ ॲाक्टोबर – सोमवार

– दिवसभरात *१२५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ११८ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

– २१९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०१६२८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५२४.

– एकूण मृत्यू -९०३८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१०६६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५५५०