*पुणे कोरोना अपडेट*
05 ॲाक्टोबर – मंगळवार
– दिवसभरात *162* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 167 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02
– 191 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 501790
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1517
– एकूण मृत्यू – 9040
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 491233
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6159