*पुणे कोरोना अपडेट*
०६ ॲाक्टोबर – बुधवार
– दिवसभरात १८२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १३२ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.
-१८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०१९७२.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५६४.
– एकूण मृत्यू -९०४३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१३६५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४२७.