पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

411

*पुणे कोरोना अपडेट*
1 नोव्हेंबर – सोमवार

दिवसभरात *44* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 89 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00

– 117 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 504330

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 686

– एकूण मृत्यू – 9074

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 494570

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4098