*पुणे कोरोना अपडेट*
09 नोव्हेंबर – मंगळवार
– दिवसभरात *113* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 59 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04
– 114 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 504919
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 701
– एकूण मृत्यू – 9077
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 495141
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5054