पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

883

*पुणे कोरोना अपडेट*
१२ नोव्हेंबर – शुक्रवार

– दिवसभरात *८६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ६७ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

-११३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०५१६३.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७६०.

– एकूण मृत्यू -९०८०.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९५३२३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५३७१.