Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेधानोरेचे माजी सरपंच निवृत्ती रोकडे यांचे निधन

धानोरेचे माजी सरपंच निवृत्ती रोकडे यांचे निधन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील धानोरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय उर्फ निवृत्ती नामदेव रोकडे
( वय ४७ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, सून , दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आळंदी येथील सामाजिक कार्यकर्ते दादू रंगनाथ रंधवे यांचे ते मेव्हणे होत. धानोरेत सलग पाच वर्ष सरपंच म्हंणून त्यांनी काम पाहिले . त्यांचे कार्य काळात विविध विकासाची कामे झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!