Thursday, March 20, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपत्नीच्या व प्रियकराच्या अनैतिक संबंधास कंटाळून युवकाची आत्महत्या

पत्नीच्या व प्रियकराच्या अनैतिक संबंधास कंटाळून युवकाची आत्महत्या

तलवाड़ा गेवराई प्रतिनीधी,

पत्नीचे आपल्या जुन्या मित्रासोबतचे रोजचे मोबाईलवरील बोलणे शिवाय तू मला आवडत नाहीस मी माझ्या मित्रांसोबत संबंध ठेवणार असे म्हणून पतीला त्रास देणाऱ्या तसेच त्रासलेल्या पतीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील रूई येथे घडली या प्रकरणी पोलिसांनी पत्नीचा प्रियकर किरण पिंगळे यास अटक केली असून  त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनवली आहे तर एक फरार आहे.  या प्रकरणी मयताच्या भावाने तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .

याबाबत मयत मुलाचा भावाने  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि मी रुई ता गेवराई येथील ठिकाणचा राहणार आसुन मी माझी आई परविण शेख वडील महेमुद शेख व भाऊ सलीम व त्याची पत्नी आयशा व माझी पत्नी आफरिन व मुलगा आरशान आसे आम्ही एकत्र राहुन शेती करुन आपली व आपल्या  कुटुंबाची उपजिविका भागवतो आहे.दिनांक २५/ ०५/२०२३ रोजी माझा भाऊ  सलीम महेमुद शेख यांचे लग्न अर्धामसला गावातील सिकंदर शेख यांच्या मुलीसोबत दारुल उलुम मदरसा, गेवराई येथे मुस्लीम रिती रिवाजाप्रमाणे झालेले होते. तेव्हा पासुन ती मोबाइल फोनवर सारखी कोणाबरोबर तरी बोलत आसे. आम्ही तिला समजावुन सांगितले | आसता ती आमचे काही एक ऐकत नव्हती. दिनांक ०२/०९/२०२३ रोजी राहते घरी सकाळी अंदाजे ०८.३० वाजण्याच्या सुमारास माझा भाऊ  सलीम यांने त्यांची पत्नी आयशा व अर्धामसला येथील किरण पिंपळे यांचे सोबत मोबाईल वरील ईनस्ट्राग्राम वरील चॅटींग दिसले . यामुळे दोघांमध्ये  वाद झाला . ती नव-याला सारखी म्हणत असे की तु मला आवडत नाही मी माझ्या मित्रा सोबत आसलेले संबध चालु “ ठेवणार आहे तुला काय करायचे आहे ते कर असे सारखे  माझ्या भवाला  म्हणत आसल्यामुळे  माझा भाऊ सलीम यांने पत्नी व प्रियकर यांच्या त्रासामुळे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले.  त्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उच्चार सुरु असताना निधन झाले .  याबाबत पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी किरण पिपळे सह महिला विरोधात कलम ३०६, ३४,५५४ प्रमाणे तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे . यातील  एक आरोपी किरण पिंपळे या आरोपीला गेवराई न्याल्याने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनवली आहे पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे करीत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!