पुणे प्रतिनिधी,
श्री संत सोपानकाका संजीवन समाधी सोहळा निमित्त सासवड येथे वारकरी सेवाच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते .वारकरी सेवा संघाचे हेमंत निखळ, अनंतादेशमुख, सिद्देश शिंदे किशोर कामठे यांनी शिबीर यशस्वीपणे राबविले.
या शिबिरात नेत्र चिकित्साचे आयोजन केले होते यात पुरंदर व परिसरातून येणाऱ्या वारकऱ्यांनी लाभ घेतला तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन वारकरी सेवा संघ करत असलेल्या सेवेचे कौतुक केले यात सासवड नगरपालकेतील माजी नगरसेवक वामन तात्या जगताप, गोऱ्हेकर दिंडी,नांदेडकर दिंडी,भारतीय वारकरी मंडळ,
या सेवे साठी अनेक हातांनी मदत केली.डॉ. आल्हाठ व डॉ. सुधीर श्रॉफ यांनी मोलाचे सहकार्य केले .