पुणे
उंड्री भिंताडे नगर येथे शासन नियुक्त नगरसेवक श्री राजेंद्र भिंताडे यांच्या निवासस्थानी आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी श्री राजेंद्र भिंताडे, काशीनाथ भिंताडे, राम उमाप ,सौ मंदाकिनी भिंताडे, सौ रेणुका भिंताडे, कमल भिंताडे भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .