शिक्षक दिनानिमित्त उंड्री पिसोळी तील शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

45
अनिल चौधरी, पुणे 
शिक्षक दिनाचे औचित्य साधून उंड्री पिसोळी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते  विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शासन नियुक्त नगरसेवक  मचिन्द्र दगडे यानी हवेली तालुक्यातील पिसोळी येथे प्राथमिक शाळा पुणे म न पा  येथे वही वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शासन नियुक्त नगरसेवक स्नेहल दगडे शासन नियुक्त नगरसेवक  राजेंद्र भिंताड़े  ह भ प देवीदास मासाळ श्री बाळासाहेब माळवतकर शाळेतील सर्व शिक्षक वर्ग मुख्यधापक शेख़  व त्याचे सर्व सहकारी व विध्यार्थी उपस्थित होते तसेच शिक्षक दिनानिम्मित सर्व शिक्षाकंचा सन्मान देखील करण्यात आला.