पुणे प्रतिनिधी,
हडपसर विधानसभा विधानसभा मतदारसंघातून जुबेर मेमन निवडणूक लढणार महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे (एम एस सी) राष्ट्रीय अध्यक्ष जुबेर मेमन यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे असे सांगितले,
हडपसर मतदार संघात मुस्लिम मतदार 33.4% आहे पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव जागा आहे जिथे मुस्लिम उमेदवार आला जिंकण्याची प्रबळ संधी आहे सध्या मी अपक्ष म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहे, महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाकडे हडपसर विधानसभा मतदार संघात उमेदवारी बाबत विचारणा केली असताना मुस्लिम उमेदवार देण्यास नाकारले आहे असे जुबेर मेमन यावेळी सांगितले