अनिल चौधरी, पुणे
बोपदेव घाट महिला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींचे कलर रेखाचित्रे कोंढवा पोलिसांच्या वतीने जारी करण्यात आले आहे . कोणालाही याबाबत माहिती असल्यास कोंढवा पोलीस ठाण्याच्या खालील पोलीस अधिकारी यांच्या नंबर संपर्क साधावा . याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात रजि नंबर 1122/2024 या प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर मो नं 8691999689
पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री. युवराज हांडे मो नं. 8275200947 /9307545045
नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880