कोंढवा प्रतिनिधी,
कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोणकर यांच्या आत्या नर्मदा देवराम काटे वय 98 वर्ष कोंढवा खुर्द मनपा शाळा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला
यावेळी आजींचे स्वागत मतदान कक्ष अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी आजींनी सर्वांनी आपले मतदान आवश्य करण्याचे आवाहन केले.