२१ डिसेंबरपासून एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये सिटी फेस्टिव्हल

732

पुणे प्रतिनिधी,

हिवाळा आणि प्रकाशाच्या संगमात , सांता क्लॉज आपल्या सर्व पाहुण्यांना भेटवस्तू देण्यासाठी 21 आणि 22 डिसेंबर 2019 रोजी पिंपरी-चिंचवड, पुणे येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये येत आहे. एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल मध्ये सिटी फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 21 डिसेंबर 2019 – दुपारी 12 नंतर – स्टँडअप ऍक्ट – समई रैना (कॉमिक्सस्टन सीझन 2 चे विजेता), लाइव्ह बँड – कबीर कॅफे, लाइव्ह बँड – फिडल क्राफ्ट या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर रविवार, 22 डिसेंबर 2019 – दुपारी 12 नंतर – स्टँडअप ऍक्ट  विपुल गोयल, लाइव्ह बँड – लक्ष्य लाइव्ह, लाइव्ह बँड – मलंग हे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.

बीअर अँड वाईन फेस्टिव्हलला चीअर म्हणा, समई रैना आणि विपुल गोयल यांच्या स्टँड-अप अ‍ॅक्टमध्ये पोट धरून हसण्याचा अँन्ड घ्या, याशिवाय  ड्रम वर्कशॉपमध्ये झुम्बा आणि बॉलिवूड बीट्स सामील व्हा, बँड मलंग तालावर थिरकण्याचा आनंद घ्या आणि आपल्या आत लपलेल्या मुलास बाहेर काढण्यासाठी किड्स कार्निवलमध्ये सामील व्हा.

करमणूक कार्यक्रम, सण, मेजवानी आणि भेटवस्तूंनी भरलेल्या सिटी फेस्टिव्हलमध्ये आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह सुट्टीचा आनंद अनुभवण्याची संधी आहे. ख्रिसमसच्या आधीच्या विकेंड चा आनंद द्विगुणित करा आणि निवडलेल्या मजेदार क्रियाकलापांसह ख्रिसमसचा आनंद घ्यायचा असेल तर सामील व्हा सिटी फेस्टिव्हल मध्ये.