“रिगेनिंग मिसेस इंडिया २०२०” च्या दुसऱ्या भागाचे मोनिका शेख यांनी केले उद्घाटन

629

पुणे प्रतिनिधी,

“रिगेनिंग मिसेस इंडिया २०२०” रिगेनिंग मिसेज़ इंडिया २०२०” च्या दुसऱ्या भागाचे मोनिका शेख यांनी
पुण्यातील कोरेगाव पार्क मधील ओ एन. वाय. एक्स याठिकाणी भव्य उद्घाटन करण्यात आलंय.
या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन आय. एम. सॉलिटेअर संडे फिल्म्स यांनी केले होते.

‘रिगेनिंग मिसेज इंडिया’ ही संकल्पना ‘मिसेज इंडिया 2017’ च्या विजेत्या मोनिका शेख यांनी राबवली असून यात सर्वसामान्य मुली-महिलांना देखील सहभाग होण्यास मदत होते. यावेळी तुषार धालीवाल,सहायक पोलिस आयुक्त नीलम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक आणि रिगेनिंग मिसेज इंडिया 2019 च्या विजेत्या प्रेमा पाटील, कमलेश मगर, अभिनेता विजय भाटिया तसेच डॉक्टर मृणालिनी व पापिया शाह इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन दीपाली पाटील यांनी केले.