अर्जुन मेदनकर, पुणे
या संत ज्ञानेश्वरांच्या अभंग ओवीला साजेशी अशी अनेक माणसेआपल्या भोवती वावरत असतात
आणण त्यातलेच असेएक व्यक्तिमत्व म्हणजे, सर , डॉ . बाळासाहेब वाफारे,प्राचाययएम .आय .टी कला
वाणणज्य आणण णवज्ञान महाणवद्यालय आळं दी . अशा या व्यक्तिमत्वाबरोबर एक मुि सुसंवाद साधून त्यांच्या
जीवनप्रवासातील वाटा परत एकदा उलगडण्यासाठी के लेला हा एक छोटासा प्रयत्न…
सरांचा जन्म एका छोट्याश्या कजुयले हरेश्वर या पारनेर तालुक्यातील व अहमदनगर णजल्ह्यातील
गावामध्येअसणाऱ्या वाफारेवाडी मध्येझाला . त्यांच्या गावाबद्दल सांगताना सर अणभमानाने सांगतात णक
माझेगाव हेएक परमाणथयक वारसा असलेलं गाव असून त्यातून ह .भ .प . तुकाराम महाराज शास्त्रीजी, डॉ .
जाधव महाराज अशी वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्वेघडली आणण म्हणून वारकरी संप्रदायातील गावाचे
योगदान मोलाचेआहे. तसेच गावातील प्राथणमक व माध्यणमक शाळांमध्येप्रत्येक गुरुवारी स्वाध्याय
पररवाराचेकाययक्रम घेतलेजातात आणण त्यामधून संस्कृ त मध्येअसेलेली उपणनणिदे,भगवदगीता यातील
श्लोकांचेपठण आणण त्यांचेअथयमुलांना णशकणवलेजात. त्यामुळेअगदी लहानपणापासूनच मुलांना भारतीय
तत्वज्ञान आणण त्याचा अथय याची णशकवण णदली जाते. अशा या अध्याक्तिक आणण परमाणथयक वारसा
लाभलेल्या गावात सरांचेबालपण गेलेआणण त्यामुळे च सरांच्या लहानपणीच त्यांच्या उत्ुंग व्यक्तिमत्वाचा
पाया घातला गेला असेच म्हणावेलागेल.
कु टुंबाबद्दल बोलताना तेमोठ्या अणभमानानेसांगतात णक त्यांची एकत्र कु टुंबपद्धती होती आणण त्यात
त्यांचेवडील व वणडलांचेतीन भाऊ आणण सवाांचेनातेवाईक असेसवयणमळू न एकू ण ५० ते६० माणसांच्या
कु टुंबात त्यांचे बालपण गेलेआणण त्यांच्या जडणघडणीची मजबूत सुरुवात एका मोठ्या कु टुंबात झाली. त्यांचे
आईवडील णशक्षणापासून वंणचतच होतेपण तेत्यांना नेहमी सांगायचेणक, “ णशक…, आणण जेकाही
करायचंय तेप्रामाणणकपणानेआणण हृदयातून कर ,त्यातून यश णमळो अगर न णमळो पण, परमेश्वर सवयपाहत
असतो व तो शेवटी यश देतोच….!” त्यामुळेणशक्षण म्हणजेकाय हेत्यांना जरी माणहत नव्हतेपण जीवन कसे
जगावेणकं बहुना भगवतगीतेतील कमययोग हा त्यांना ठाऊक होता असेच वाटते.
आईवडीलांबरोबर तेत्यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या धाकट्या चुलत्यांचा णवशेि उल्लेख करतात आणण
“आपल्या घरातून कु णीतरी मोठ्या पदावर पाणहजे” असेतेनेहमी म्हणत असत आणण त्यामुळे च मी आज
या प्राचाययपदाच्या खुचीवर बसलोय असेम्हणत तेआपल्या धाकट्या चुलत्यांना आपल्या यशाची प्रेरणा
मानतात .
बालपणींच्या आठवणीबद्दल सर त्यांच्या प्राथणमक शाळे तील एका घटनेचा उल्लेख करतात आणण ती
म्हणजेइयत्ा सहावीत असताना त्यांना टायफाईड झाला होता आणण त्याचेकारण असेणक त्यांना त्यांच्या
गुरुजींनी खूप मारलेहोते. शणनवारी शाळे मध्येसाफसफाई चा तास चालूअसताना पाणी आणण्यासाठी एक बादली हवी होती आणण बादलीचा शोध घेत असताना त्यांनी एका वगायत डोकावून पाणहलेहोते, पण ते वगायत णशकवणाऱ्या गुरुजींना आवडलेनव्हते. त्याचा पररणाम असा झाला णक, गुरुजींचा मार खावा लागला
आणण त्या मारामुळेताप आला आणण ताप १०५ पयांत गेला आणण डॉक्टरांनी असेसांणगतलेहोतेणक जर हा
ताप येत्या २-३ णदवसात कमी झाला नाही तर जीवाला धोका होऊ शकतो पण ईश्वरकृ पेनेतेबचावलेआणण
याचा पररणाम त्यांच्याअभ्यासावर झाला होता पण शाळे नेया सवयगोष्टीचा णवचार करून मला पास करून
घेतलेअसेसर म्हणतात.
प्राथणमक णशक्षण घेत असताना , कासारेगावचेएक असामान्य व्यक्तिमत्व ” जना मास्तर ” यांची सर
आठवण सांगतात णक हेजना मास्तर ३ ते४ णकलोमीटर पायी शाळे ला यायचेव त्यांची णशकवण्याची
हातोटी एवढी सुंदर होती णक आम्ही सवयणवद्याथी तेकधी वगायत येतील याची वाट बघायचो . तसेच आंधळे
गुरुजींनीही आम्हाला खूप चांगलेणशकवले.तसेच माध्यणमक णशक्षण घेत असताना बोंगानेसरांबद्दल सर
आवजूयन सांगतात की सर आम्हाला बीजगणणत व भूणमती णशकवायचे व अधून मधून गणणत या णवियाची
व्याप्ती व त्यातून णमळणाऱ्या संधी यांचीही माणहती द्यायचेव असेच एकदा सांगत असताना त्यांनी एका
लेक्चरमध्येकोशेनावाच्या शास्त्रज्ञाचा एक णवचार सांणगतला णक गणणत हा णविय असा आहेणक तुम्हाला तो
आयुष्यात सवयणठकाणी उपयोगी पडतो आणण ज्याला गणणत जमलेतो आयुष्यात व्यवक्तथथतरीत्या काहीही
करू शकतो . सरांच्या अशा लेक्चसय मुळे गणणत या णवियाची आवड णनमायण झाली आणण आपणही
आयुष्यात गणणत या णवियात काहीतरी करून दाखवावे असा णनश्चय सरांनी मनाशी बांधला .दराडे
सरांकडू न णशक्षक होण्याची प्रेरणाही सरांना तेव्हाच णमळाली आणण सर सांगतात णक दराडेसर कधीही
णशकवताना नोट्स वगायत आणत नसत आणण त्यांना आम्ही सतत प्रश्न णवचारायचो आणण आम्हाला उत्रेही
णमळायची आणण म्हणून एक चांगला णशक्षक कसा असावा याची मनात कल्पना तेव्हाच मनात णबंबवली गेली
.
उच्च माध्यणमक णशक्षण सरांचेपुण्यातील फर्ग्ुयसन महाणवद्यालयात पूणयझाले. त्यावेळची आठवण
सांगताना सर म्हणतात णक प्रवेश घेतल्यानंतर माझी अवथथा अशी झाली होती णक अक्षरशः एक तेणदड
मणहनेमला काहीच समजत नव्हतेआणण मी फि बसून राहायचो कारण सवय लेक्चसय इंक्तिशमधून
असल्यानेव इंक्तिश मला जास्त समजत नसल्यानेमी बऱ्याच वेळा रडलो सुद्धा आणण कॉलेज सोडू न
देण्याचेणवचारही मनात बऱ्याच वेळा डोकावले. पण अश्या क्तथथतीत माझ्या णमत्राने, मणणशंकर अय्यर ने
समजावून सांणगतलेणक बऱ्याच वेळा इंक्तिशमुळेखूप मुलांना णशक्षण नकोसेवाटते, पण तूअसा धीर सोडू
नकोस व काही अडचण तुला आलीच तर तूमला णवचार आणण त्याच बरोबर प्रा. रवी कु लकणी , प्रा. देव
मॅडम यांनीही माझी समजूत काढली व त्यांच्यामुळेमी पुन्हा जोमानेअभ्यासाला लागलो आणण त्यानंतर मी
मागेवळू न पणहलेच नाही आणण बी एस स्सी मध्येमी सवयप्रथम येण्याचा बहुमान णमळणवला . सरांच्या
जीवनातला हा अनुभव आजच्या णकत्ेक णवद्यार्थ्ाांना , प्रामुख्याने जे णवद्याथी खेड्यातून शहरांकडे
णशक्षणासाठी येतात आणण इंग्रजी णवियाची भीती त्यांच्यासमोर असतेअश्या सवाांना प्रेरणादायक ठरेल यात
काही शंकाच नाही.
१९९१ मध्ये सरांनी एम एस स्सी (मॅथेमॅणटकस) पुणेणवद्यापीठातून पूणय के ल्यानंतर, १९९२ मध्ये
प्रवरानगर येथील महाणवद्यालयात गणणत णवभागात व्याख्याता पदावर काम के ले. एम एस्सी च्या णवद्यर्थ्ाांना
त्यांनी णशकवलेआणण प्रत्येक लेक्चर च्या आधी मी रात्री २ ते३ वाजेपयांत अभ्यास करायचो आणण मगच
लेक्चर ला जायचो असेसर सांगतात. यातून नक्कीच सरांची णवद्यर्थ्ाांसाठीची धडपड आणण अभ्यास
करण्याची णजद्द वाखाणण्याजोगी आहेआणण ती कु ठल्याही नवीन णशक्षकाला प्रेरणा देतच राहील . णतथेणदड
विेकाम के ल्यानंतर कोपरगावातील इंणजणनररं ग कॉलेज मध्येणशकवण्याची संधी त्यांना णमळाली आणण
त्यानंतर १९९९ मध्येएम आय टी अकॅ डमी ऑफ इंणजणनररंग आळंदी येथेव्याख्याता पदावर रुजूझाले.
सर त्यांचेकाम अत्यंत प्रामाणणकपणानेकरत गेले. सरांची कामाबद्दल आवड आणण त्यांची कामाची पद्धत
यामुळे डॉ. सुनील कराड यांनी जेव्हा २००७ साली आटयस् कॉमसय व सायन्स कॉलेज ची थथापना के ली
त्यावेळी सरांना प्राचाययपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.
सरांनी २००३ साली पी.एच. डी साठी रेणसस्ट्रेशन के लं व त्यानंतर णशकवत असताना पी. एच . डी च्या
कामासाठी नक्कीच वेळ णमळत नसायचा आणण जी उपयुि पुस्तके गरजेची होती त्यासाठी ते कधी
जयकर ग्रंथालय, कधी आय.आय.टी मुंबई आणण पुण्यातील इतर ग्रंथालयातून पुस्तके , ररसचय पेपसय
णमळवायचे. प्रत्येक शणनवारी व रणववारी त्यांनी पी.एच .डी चेसवयकाम पूणयके ले आणण त्यामध्येत्यांचे
मागयदशयक डॉ.एस. पी. मलगोंडे यांचेमोलाचेसहकाययलाभले.
णशक्षणक्षेत्रातील श्रद्धाथथानांबद्दल सर सांगतात णक , नॉथयमहाराष्टरणवद्यापीठाचेपणहलेकु लगुरू डॉ .
एन के . ठाकरेज्यांनी त्यांना पुणेणवद्यापीठात एम एस्सी करत असताना गणणताचेकाही णविय णशकवले
आणण एका णवद्यापीठाचे कु लगुरू गणणत णवभागात स्वतः साफसफाई करायचे आणण सवय णवद्याथी
आश्च्र्यचणकत होऊन पाहत बसायचे. पण एकदा त्यांनी सरांना बोलावून घेतलेआणण सांणगतलेणक हेकाम
मी करतो कारण कु ठल्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नयेजरी आपण कोणत्याही पदावर
काम करत असू आणण म्हणून डॉ . एन के . ठाकरेहेत्यांचे णशक्षणक्षेत्रातील प्रेरणाथथान आहेत.
प्राचाययपदाची धुरा सांभाळत असताना बऱ्याच पुरस्कारांनी सरांना सन्माणनत करण्यात आलेलेआहे.
त्यामध्येत्यांच्याच गावातील हरेश्वर णवद्यालयातील “हरेश्वर रत्न ” हा बहुमानही त्यांना णमळाला आहे. तसेच
बेस्ट् एज्युके शणनष्ठ अवॉडय , भारत ज्योती पुरस्कार , आदशयणवद्यासरस्वती राष्टरीय पुरस्कार , बेस्ट् टीचर
अवॉडय,एम. आय. टी. वधायपन णदन पुरस्कार ई . असेअनेक बहुमान त्यांना णमळालेआहेत ..
णशक्षण क्षेत्रात काम करत असताना एम आय टी बरोबर एक णवणशष्ठ नातं तयार झालेआहेअसेसर
म्हणतात. तसेच डॉ .सुनील कराड यांच्याकडू न प्रभावी व्यवथथापनाचे धडेणमळत गेलेआणण महत्वाचे
म्हणजेकु ठलही काम अगदी बारकाईनेकरून घेणे, त्याबाबत व्यवक्तथथत अभ्यास करून योर्ग् असे
णनयोजन करणेई . गोष्टी मी णशकत गेलो आणण डॉ . मंगेश कराड यांच्याकडू नही व्यवथथापन , प्रभावी
नेतृत्वगुण णशकायला णमळालेआणण म्हणूनच मला इतर संथथांकडू न आलेल्या संधी मी नाकारल्या आणण एम
आय टी मधेच काम करण्याचा णनणयय घेतला आणण हेनातं अजूनही णटकू न आहेआणण राहील असं सर
नम्रपणेसांगतात.
हेसवययश णमळत असताना जणमनीवर राहून यशानेहुरळू न न जाता काम करत राहणेहेच आपले
परमकतयव्य आहे. तसेच यशानेवा अपयशानेन डगमगता जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर
अध्याक्तिक ज्ञानाची जोड असलीच पाणहजेआणण त्यातूनच मानवी जीवनाचेप्रभावी व्यवथथापन होऊ शकते
असेसरांचेमत आहे. वारकरी संप्रदायातील संतांचेणवचार, लहानपणापासूनचेतुकाराम शास्त्रीचेंमनावर
णबंबलेलेणवचार हेनक्कीच मला चांगलेकाम करण्याची प्रेरणा देतात आणण जेव्हा जेव्हा वेळ णमळतो तेव्हा
भगवदगीता , ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा यांचेही मी वाचन करत असतो आणण त्यातूनच चांगलेजीवन
जगण्याची सूत्रेसापडत असतात असेसर म्हणतात. आजच्या प्राध्यपक व णवदयाथी वगायनेकु ठलंही काम
अगदी मनापासून, हृदयातून करण्याचा सर सल्ला देतात . तसेच भारतीय संस्कृ तीचेजतन करण्यासाठी
सवाांनी परमाणथयक वा आध्यक्तिक णदशेनेजर वाटचाल के ली तर आपण या भारत भूमीसाठी खूप मोठे
कतयव्य बजावत असूअसेसरांना वाटतेआणण शेवटी प्रत्येकानेप्रामाणणकपणा, विशीरपणा आणण आज्ञा
धारकता या णत्रसूत्रीचा अवलंब के ला तर यश तुमच्या ओंजळीत असेल असा णवश्वास सर व्यि करतात.
एका साध्या खेड्यातून णशक्षण तेएका प्रणतणष्ठत महाणवद्यालयाचेप्राचाययहा प्रवास आणण तो करत असताना
कामावरची प्रचंड णनष्ठा, मनाचा संयम, ध्येयणनष्ठा यांचा सुरेख संगम आपल्या सवाांना नक्कीच जगण्याच्या
नव्या णक्षणतजाकडेपाहण्याचा, अडचणीतून मागयशोधत यशाची नवी णशखरेसर करण्याचा आिणवश्वास सर
आपल्याला देतात. अशा या मराठमोळ्या नेतृत्वाला एम आय टी कला वाणणज्य णवज्ञान महाणवद्यालयाचा
मानाचा सलाम….. आणण खरोखरच संत तुकारामाच्या गाथेतील चार ओळी सरांसाठी णलहाव्या वाटतात …..
“आपुवलया विता जो असेजागता , धन्य मातावपता तयावचया ,
कु ळी कन्यापुत्र िोती जेसात्विक , तयाचा िाररक वाटेदेवा “