*पुणे कोरोना अपडेट*
11 एप्रिल- रविवार
…….
– दिवसभरात *6679* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *4628* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *48* रुग्णांचा मृत्यू. *10* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1045* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 329661
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 52476
– एकूण मृत्यू – 5748
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 271437
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 24773