महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभाग उपाध्यक्षपदी साहिल केदारी

195

पुणे प्रतिनिधी,

महाराष्ट्र काँग्रेसचे युवा नेते आणि निष्ठावंत कार्यकर्ते तसेच युवकांचे  प्रेणास्थान साहिल केदारी यांची ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली..त्यांच्या निवडीने काँगेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे.त्यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.