Homeमुंबई/कोंकणरायगडभारतीय सरपंच परिषदेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी सचिन तांडेल

भारतीय सरपंच परिषदेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी सचिन तांडेल

पनवेल प्रतिनिधी,

सचिन महादेव तांडेल यांची पनवेल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या आखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे पाले बुद्रुकचे धडाडीचे आणि गोरगरिबांसाठी धावणारे असे मनमीलावु स्वभावाचे सरपंच सचिन तांडेल यांची निवड करण्यात आल्याने त्यांचे मित्र परिवार व त्याच्या परिसरात त्यांचे कौतुक करण्यात आले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments