पुणे प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारीश्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.