यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने स्वतंत्रदिनी केले वृक्षारोपण

663

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

दि यवतमाळ अर्बन बँक,शाखा गडचांदूर च्या वतीने स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले,
ध्वजारोहण शाखा व्यवस्थापक अरविंद खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,वृक्षारोपण स्व.भाऊराव पाटील आश्रम शाळेत करण्यात आले, व्यवस्थापक अरविंद खाडे, पत्रकार प्रा.अशोक डोईफोडे, आश्रम शाळेचे संचालक नागेश चटप,सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हादराव आडकीने,प्राचार्य चंद्रकांत वरारकर,प्रेमदास मेश्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,यावेळी मुख्याध्यापक साळवे,आशा एकरे,बँकेचे अधिकारी भुषण सरमुकदम,मंगेश मारोटकर  राकेश त्रिपाठी,चंद्रभान परसराम आनंद हिंगणे,संजय लिहितकर,विलास पावडे,प्रफुल्ल उपलेंचवार,वासुदेव लोंढे,सतीश जैन,तथा आश्रम शाळेचे शिक्षक कर्मचारी,विद्यार्थी,बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.